100 Marathi Stories | मराठी गोष्टी 1.7
Bạn sẽ có thể tải xuống trong 5 giây.
Về 100 Marathi Stories | मराठी गोष्टी
Marathi Gosthi | Câu chuyện Marathi | मराठी गोष्टी | Chan Chan Gosthi लहान मुलांच्या आवडीचे छान छान गोष्टी साठीचा खास म&2352;ाठी अँप Marathi Gosthi cho công ty Bachche | 100 câu chuyện Marathi. या अँप मध्ये लहान मुलांच्या आवडणाऱ्या अकबर बिरबल, तेनालीराम, बोथकथा, लघुकथा, पंचतंत्राच्या गोष्टी, इसापनीती कथा अशा अनेक गीष्टींचा समावेश या अँप यामध्ये करण्यात आला आहे. मराठी गोष्टी या अँपच्या माध्यमातून लहानमुलांच्या पर्यंत चांगल्या आणि वाईट सवयी मधला अंतर, गर्व कधी करू नये, मोठ्यांचा आदर, शक्ती पेक्षा युक्ती चांगली , संकटकाली सर्वाना मदत करणे, चांगल्या सवयीचे फायदे . रात्री झोपताना लहान मुलांना गोष्टी ऐकायची सवय असते, तर मोठ्यांसाठी मराठी गोष्टी हा खूप उपयुत असा अँप आहे. यातुन मुलांच्या बाल बुद्धीवर चांगले परिणाम होतील व मुलांना लहानपणा पासूनच चांगल्या सवयी लागण्यास मदत होईल. लहान मुलांसाठी १०० छान छान गोष्टी Ứng dụng bao gồm tất cả các câu chuyện trẻ em Marathi - - Câu chuyện Akbar Birabal | अकबर बिरबल - Tenaliram Stories| तेनालीराम - Bodh katha | बोथकथा - Laghu Katha | लघुकथा - Panchtantra | पंचतंत्र - Isapniti | इसापनीती Khoảng 100 Câu chuyện Marathi được đề cập trong ứng dụng này, đây là ứng dụng câu chuyện hay nhất cho Marathi trên cửa hàng play. Đây được coi là ứng dụng tốt nhất trong một số danh mục như Marathi Stories, Marathi learning ,Marathi teaching apps, learning app, Good Habits in Marathi.