Satbara Utara Maharashtra 8.2.4

Giấy phép: Miễn phí ‎Kích cỡ tệp: 7.03 MB
‎Xếp hạng người dùng: 3.8/5 - ‎3 ‎Phiếu

Về Satbara Utara Maharashtra

तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क&2381;&2359;&2375;त्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. &bò; ८अ उतारा शोधा खाते नंबर,पहिले नाव,मधील नाव,आडनावा&&/2342;्वारे सर्च करून. & तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पीडीएफ स्वरुपा&2340;. • तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा सुरक्षित जतन करा किंवा अ‍ॅप मधून डिरेक्ट शेयर करा. & क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. & विभाग & #2344;िहाय वर्गीकरण & कोणत्याही स्टेप वरून,मागील स्टेपवर जाण #2366स्याची सोय. & वापरण्यास व समजण्यास सोपे. & जलद लोडींग. सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा त344; सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्‍याला सातबारा उतारा असे म्हणता&त. सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहि लेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही. उदाहरणार्थ: &bò; सातबारा उतारा कसा मिळवावा. & ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे. ■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप & #0;ान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. Xem chi tiết 7/12 của bhumi abhilekh ở bang Maharshtra. Tìm utara kỹ thuật số bây giờ là dễ dàng. Ứng dụng 'Satbara Utara Maharashtra' cung cấp thông tin về 7/12 và 8A, tên của nông dân, chi tiết quyền sở hữu, diện tích và boja (cho vay). Bằng cách đọc 7 12 trực tuyến, bạn có thể nhận được thông tin đầy đủ về bhumi đó. Ứng dụng này giúp người dùng nhanh chóng tìm thấy utara 7/12 của họ chỉ trong 6 bước. Ứng dụng này rất hữu ích cho nông dân của bang Maharashtra để xem hồ sơ đất đai của họ. Disclaimer: Ứng dụng này không liên kết, liên kết, xác nhận, tài trợ hoặc phê duyệt bởi Mahabhulekh và các tổ chức liên quan. Ứng dụng này dựa trên thông tin có sẵn công khai trên các trang web của bên thứ ba. Ứng dụng này cung cấp một nền tảng để làm cho thông tin này dễ dàng truy cập cho người dùng. Cổng thông tin hồ sơ đất đai: https://bhulekh.mahabhumi.gov.in